मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी: राज्य शासन राज्यातील महिलांसाठी दिवाळीनिमित्त प्रत्येक महिलेसाठी एकूण ७,५०० रुपयांचे वाटप थेट महिलांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये करणार आहे. आणि त्याचबरोबर राज्यातील काही महिलांना मोफत मोबाइल देणार असल्याची माहिती मिळाली आहे. आणि त्यासाठीच्याच व मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या जिल्हानिहाय पात्रता याद्या जाहीर केल्या गेल्या आहेत. महिलांचे माझी लाडकी बहीण योजनेसाठीचे अर्ज यशस्वीरित्या पूर्ण झाले आहेत.
ज्या महिलांनी आतापर्यंत आपला अर्ज पूर्ण केला आहे अशा महिलांना या योजनेअंतर्गत पहिला आणि दुसरा हप्ता १४ ऑगस्ट च्या नंतर म्हणजेच रक्षाबंधनाच्या वेळेस जमा केला गेला होता ज्यामध्ये महिलांना ३,००० रुपये जमा झाले होते आणि त्यानंतर तिसरा हप्ता म्हणजेच सप्टेंबर महिन्याचा हप्ता सप्टेंबर च्या शेवटच्या वीक मध्ये जमा केला गेला होता, आणि आता जमा होणारा हप्ता म्हणजेच चौथा आणि पाचवा हप्ता ऑक्टोबर मध्ये जमा करायला सुरु आहे. त्या अनुषंगाने पात्र महिलांची जिल्हानिहाय यादी खाली दिलेली आहे.
तुम्ही खाली दिलेल्या लिंक वरून तुमच्या जिल्ह्यानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी आली आत्ताच करा डाउनलोड Download करा.