लाडकी बहीण फ्री मोबाईल योजना – मोफत मोबाईल साठी अर्ज आणि लाभार्थी यादी

लाडकी बहीण फ्री मोबाईल योजना: महाराष्ट्र राज्यातील लाडक्या बहिणींना माझी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याबरोबरच नवीन मोबाईल देखील भेट देण्याची घोषणा राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी दिलेली आहे.

लाडकी बहीण फ्री मोबाईल योजना

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हि राज्य सरकारच्या माध्यमातून १ जुलै २०२४ पासून सुरु केली गेली आणि आता योजनेला सुरु होऊन जवळपास ४ महिने झालेले आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पहिले तीन हप्ते महिलांच्या खात्यावर जमा केले गेलेलं आहेत. त्यामध्ये जुलै ऑगस्ट चा असे मिळून पहिले दोन हप्त्याचे ३,००० रुपये आणि सप्टेंबर चा तिसऱ्या हप्त्याचे १,५०० रुपये होते. आणि आता चौथा व पाचवा हप्ता देखील ऍडव्हान्स मध्ये जमा होईल असे संगतीतले गेले आहे आणि त्याचबरोबर काही बहिणींना तिसऱ्या व चौथ्या हप्त्या बरोबरच नवीन मोबाईल भेट देण्याची घोषणा देखील केलेली आहे, तर तुम्हालाही या गोष्टीचा लाभ मिळवायचा असेल तर हि माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा.

लाडकी बहीण फ्री मोबाईल योजना काय आहे

राज्य शासनाकडून दिवाळीच्या बाबतीत अतिशय मोठी खुशखबर समोर आली आहे ती म्हणजे माझी लाडकी बहीण योजनेचा चौथा व पाचवा हप्ता एकत्र मिळणार असून या हप्त्यासोबतच राज्यातील काही महिलांना मोबाईल देखील मिळणार आहे. आता कोणत्या महिलांना मोबाईल मिळणार आहे तुम्ही कसा नंबर लावायचा आहे, काही अर्जप्रक्रिया आहे का आणि अर्ज कुठे करायचा आहे याविषयी अतिशय महत्त्वाची माहिती आज आपण देणार आहोत.

दिवाळीची खास भेट महिलांना लाडकी बहीण योजनेच्या चौथ्या व पाचव्या अशा दोन हप्त्यांबरोबर मोबाईल देखील देण्याची घोषणा त्या ठिकाणी झालेली आहे. एका कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदय सावंत यांनी एक मोठी घोषणा केली तुम्ही सरकारला मतांचे बक्षीस द्या तुम्हाला मोबाईलचं बक्षीस मिळणार आहे प्रचंड मोठी घोषणा केलेली आहे त्यामुळे महिला अत्यंत खुश आहे आता कोणत्या महिलांना मोबाईल मिळणार आहे हे आपण जाणून घेणार आहोत.

फ्री मोबाईल योजना – मोफत मोबाईल साठी अर्ज आणि लाभार्थी यादी

Leave a Comment