मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी आली आत्ताच करा डाउनलोड

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी: सरकारने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची जिल्हानिहाय पात्रता यादी जाहीर केली आहे. आतापर्यंत जवळपास २ कोटी ६ लाख १४ हजार ९९० महिलांचे माझी लाडकी बहीण योजनेसाठीचे अर्ज यशस्वीरित्या पूर्ण झाले आहेत.

ज्या महिलांनी आतापर्यंत आपला अर्ज पूर्ण केला आहे अशा महिलांना या योजनेअंतर्गत पहिला हप्ता १४ ऑगस्ट च्या नंतर म्हणजेच रक्षाबंधनाच्या वेळेस जमा झालेला आहे. आणि आता दुसरा हप्ता म्हणजेच जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचा हप्ता ३१ ऑगस्ट रोजी जमा होणार असल्याची अधिकृत माहित राज्य सरकारने दिलेली आहे . त्या अनुषंगाने पात्र महिलांची जिल्हानिहाय यादी खाली दिलेली आहे.

तुम्ही खाली दिलेल्या लिंक वरून तुमच्या जिल्ह्यानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी आली आत्ताच करा डाउनलोड Download करा.

माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी

Majhi Ladki Bahin Yojana Labharthi Yadi – माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी

अहमदनगर
अकोला
अमरावती
छत्रपती संभाजीनगर
बीड
भंडारा
बुलढाणा
चंद्रपूर
धुळे
गडचिरोली
गोंदिया
हिंगोली
जळगाव
जालना
कोल्हापूर
लातूर
मुंबई शहर
मुंबई उपनगर
नागपूर
नांदेड
नंदुरबार
नाशिक
धाराशिव
पालघर
परभणी
पुणे
रायगड
रत्नागिरी
सांगली
सातारा
सिंधुदुर्ग
सोलापूर
ठाणे
वर्धा
वाशिम
यवतमाळ

Leave a Comment