शेतकरी कर्जमाफी योजना 2026 – जिल्हानिहाय लाभार्थी यादी

शेतकरी कर्जमाफी योजना 2026 – जिल्हानिहाय लाभार्थी यादी: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत जिल्हानिहाय लाभार्थी यादी उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील सुमारे ५६ लाख पात्र शेतकऱ्यांना ₹२ लाखांपर्यंत कर्जमाफी दिली जाणार असून, यासाठी महाराष्ट्र शासनाने ₹३६,५८५ कोटींची तरतूद केली आहे.

लाभार्थी यादीमध्ये ज्यांचे नाव समाविष्ट आहे, अशा पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या जिल्ह्याची यादी तपासून त्यामध्ये स्वतःचे नाव आहे का, याची खात्री करून घ्यावी.

जिल्हानिहाय लाभार्थी यादी PDF डाउनलोड

तुमच्या सोयीसाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांच्या लाभार्थी याद्या, नाव तपासण्याची प्रक्रिया आणि जिल्हानिहाय PDF डाउनलोड लिंक एकाच पृष्ठावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

खालील तक्त्यामधून तुमचा जिल्हा निवडा, संबंधित लाभार्थी यादी उघडा आणि तुमचे नाव कर्जमाफी यादीमध्ये आहे का ते लगेच तपासा.

जिल्हालाभार्थी यादी
अहमदनगर📄 यादी पाहा
अकोला📄 यादी पाहा
अमरावती📄 यादी पाहा
बीड📄 यादी पाहा
भंडारा📄 यादी पाहा
बुलढाणा📄 यादी पाहा
चंद्रपूर📄 यादी पाहा
छत्रपती संभाजीनगर📄 यादी पाहा
धाराशिव📄 यादी पाहा
धुळे📄 यादी पाहा
गडचिरोली📄 यादी पाहा
गोंदिया📄 यादी पाहा
हिंगोली📄 यादी पाहा
जळगाव📄 यादी पाहा
जालना📄 यादी पाहा
कोल्हापूर📄 यादी पाहा
लातूर📄 यादी पाहा
मुंबई शहर📄 यादी पाहा
मुंबई उपनगर📄 यादी पाहा
नागपूर📄 यादी पाहा
नांदेड📄 यादी पाहा
नंदुरबार📄 यादी पाहा
नाशिक📄 यादी पाहा
पालघर📄 यादी पाहा
परभणी📄 यादी पाहा
पुणे📄 यादी पाहा
रायगड📄 यादी पाहा
रत्नागिरी📄 यादी पाहा
सांगली📄 यादी पाहा
सातारा📄 यादी पाहा
सिंधुदुर्ग📄 यादी पाहा
सोलापूर📄 यादी पाहा
ठाणे📄 यादी पाहा
वर्धा📄 यादी पाहा
वाशिम📄 यादी पाहा
यवतमाळ📄 यादी पाहा

Leave a Comment